www.navarashtra.com

Published  Nov 14, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

गॉसिप टीव्हीने जाहीर केलेल्या या यादीत टॉप १० कलाकार कोणते?

टॉप १० कलाकारांच्या यादीमध्ये पहिले नाव रुपाली गांगुलीचे आहे. रुपाली गांगुली सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे चर्चेत आहे.

रुपाली गांगुली

'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अभिराची भूमिका साकारणारी समृद्धी शुक्ला या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

समृद्धी शुक्ला

'बिग बॉस'चा प्रिय विवियन डिसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. सोशल मीडियानुवर यावेळी विवियन डिसेनाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

विवियन डिसेना

.

विवियन डिसेना नंतर करणवीर मेहरा 'बिग बॉस 18' च्या ट्रॉफीसाठी पात्र असल्याचे बोलले जात आहे. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.

करणवीर मेहरा

.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम प्रणाली राठोड सध्या 'दुर्गा' नावाच्या शोमध्ये दिसत असून ती या यादीमध्ये टॉप-5 मध्ये आहे.

प्रणाली राठोड

बिग बॉस १८ चा स्पर्धक अविनाश मिश्रा टॉप १० कलाकारांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

अविनाश मिश्रा

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री भाविका शर्मा टॉप १० कलाकारांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

भाविका शर्मा

'बिग बॉस 18' मुळे चाहत पांडे टॉप-10 च्या यादीत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. सध्या ती आठव्या क्रमांकावर आहे.

चाहत पांडे

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील समृद्धी शुक्लासोबत रोहित पुरोहितनेही टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत तो नवव्या क्रमांकावर आहे.

रोहित पुरोहित

पंड्या स्टोर फेम ॲलिस कौशिक या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोवर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

ॲलिस कौशिक