Rainy Season मध्ये Bike ची काळजी कशी घ्यावी? मग नुकसान होऊ शकतं!

Automobile

04 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Bike ची काळजी 

पाऊस, चिखल आणि ओलावा यामुळे बाईकच्या अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

बाईक नियमित स्वच्छ करा

चिखल आणि घाण साचल्यास गंज वाढू शकतो. पावसानंतर बाईक स्वच्छ धुवा.

Picture Credit: Pinterest

चेनची देखभाल करा

ओल्या वातावरणात चेन लवकर गंजू शकते. वेळोवेळी ल्युब्रिकेशन करा.

Picture Credit: Pinterest

टायरची ग्रिप चांगली असणे गरजेचे आहे. झिजलेले टायर पावसात घसरू शकतात.

टायर तपासा

Picture Credit: Pinterest

कमी दृश्यमानतेमध्ये हेडलाईट, टेललाईट आणि इंडिकेटर्स नीट काम करत आहेत का ते पाहा.

लाईट्स आणि इंडिकेटर्स चेक करा

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात बॅटरी टर्मिनल्सवर ओलावा जमा होऊ शकतो. नियमित तपासणी करा.

बॅटरीची काळजी घ्या

\Picture Credit: Pinterest

Dark किंवा पाणी साचणाऱ्या जागा टाळा.

रात्री सुरक्षित जागा निवडा

Picture Credit: Pinterest

ओल्या रस्त्यावर ब्रेकिंग अंतर वाढते. ब्रेक्सची स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे.

ब्रेक्स तपासा

Picture Credit: Pinterest

शक्य असल्यास बाईक छताखाली किंवा कव्हर वापरून पार्क करा.

 योग्य ठिकाणी पार्क करा

Picture Credit: Pinterest

पावसात वेग कमी ठेवा, अचानक ब्रेक टाळा आणि इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

सुरक्षित राइडिंग सर्वात महत्त्वाचे

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW