पावसाळा सुरू झाला की बाईकची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. थोडा निष्काळजीपणा मोठ्या खर्चाचे कारण ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest
चिखल आणि घाण जास्त वेळ राहिल्यास गंज आणि पेंटचे नुकसान होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
पावसाच्या पाण्यामुळे चेनवर गंज चढू शकतो आणि तिची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
झिजलेले टायर ओल्या रस्त्यावर घसरण्याचा धोका वाढवतो. पावसाळ्यात टायरची ग्रिप चांगली असणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
ओलाव्यामुळे बॅटरी टर्मिनल्स आणि वायरिंगवर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
ओल्या रस्त्यावर ब्रेकिंग अंतर वाढते त्यामुळे ब्रेक पॅड्स चांगल्या स्थितीत असणे महत्त्वाचे आहे.
\Picture Credit: Pinterest
सतत ओलाव्यात राहिल्याने गंज, बुरशी आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात बाईकची नियमित काळजी घेतल्यास तिचे आयुष्य वाढते, परफॉर्मन्स टिकून राहतो आणि अनावश्यक मेंटेनन्स खर्च टाळता येतो.
Picture Credit: Pinterest