पावसात मोबाईल पाण्यापासून कसा वाचवावा?

India

16 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

वॉटरप्रूफ पाउच

वॉटरप्रूफ पाउच किंवा झिप-लॉक पिशवीत मोबाईल ठेवा.

Picture Credit:  istockphoto

हे टाळा

पावसात फोन पँटच्या मागच्या खिशात ठेवणे टाळा.

Picture Credit:  istockphoto

ओल्या हाताचा वापर टाळा

ओल्या हातांनी स्क्रीन आणि चार्जिंग पोर्टला स्पर्श करू नका.

Picture Credit:  istockphoto

पाऊस लागल्यास फोन लगेच कोरड्या कापडाने पुसा.

कोरड्या कापडाने पुसा

Picture Credit:  istockphoto

चार्जिंग पोर्ट ओला असेल तर फोन चार्जिंगला लावू नका.

चार्जिंग पोर्ट

Picture Credit:  istockphoto

जोरदार पावसात कॉलसाठी इयरफोन किंवा स्मार्टवॉचचा वापर करा.

इयरफोन किंवा स्मार्टवॉच

Picture Credit:  istockphoto

फोनमध्ये IP रेटिंग असले तरी पाण्यात भिजवण्याचा धोका घेऊ नका.

IP रेटिंग 

Picture Credit:  istockphoto

बॅगेत सिलिका जेल पाउच ठेवल्यास ओलाव्यापासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते.

सिलिका जेल पाउच

Picture Credit:  istockphoto

पावसाळ्यात थोडी काळजी घेतल्यास तुमचा स्मार्टफोन पाण्याच्या नुकसानापासून सुरक्षित राहू शकतो.

फोन सुरक्षित राहू शकतो

Picture Credit:  istockphoto