Published Nov 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मेष राशीच्या व्यक्तींनी बीट, अक्रोड, बटाटा, पालक, कांदा, काकडी आणि सफरचंद खावे
मासे आणि मटण टाळावे, तर लिंबू, बीन्स, कोबीचा आहारात समावेश करावा
या राशीच्या व्यक्ती वैविध्यपूर्ण पदार्थांचे शौकीन मानले जातात. त्यांना तळलेले पदार्थ खूप आवडतात
तुम्ही डाएटमध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश कराव. त्यामुळे तब्बेत चांगली राहते
बासमती तांदूळ, केळं, हिरव्या भाज्या या राशीच्या व्यक्तींनी खाव्या, अरबी आणि वांग्यापासून लांब राहावं
वृषभ राशीच्या व्यक्तींचा कल खाण्यापिण्याकडे जास्त असतो, त्यांनी भाज्या आणि फळं जास्त प्रमाणात खावी
.
रोजच्या जेवणात भाताचे वेगवेगळे प्रकार खावे, उडदाची डाळ आवर्जून, आणि सरसो का साग पासून लांबच राहावे
.