PCOD चा त्रास असल्यास 3 गोष्टी खावू नका
PCOD चा त्रास असल्यास योग्य आहार असणं गरजेचं आहे. अशावेळी कोणत्या गोष्टी खावू नये जाणून घ्या. बिस्किट, मैद्याच्या नूडल्स, आणि
ब्रेड या तीन गोष्टी खावू नये. ब्लड शुगरवर परिणाम होतो, सूज आणि वजन वाढते
बिस्किटं
बिस्किटं ही मैद्याची असतात, त्यामुळे जळजळ वाढ शकते, बिस्किटं खाणं टाळा
मैद्याच्या नूडल्स
या नूडल्स चवीष्ट असल्या तरी शरीरासाठी हानिकारक आहेत. पचनसंस्था कमकुवत होऊ शकते
ब्रेड
पांढऱ्या ब्रेडमुळे ब्लड शुगर वाढू शकते, PCOD च्या रुग्णांसाठी धोकादायक
मैदा नुकसानकारक
मैद्यामध्ये फायबर नसते, त्यामुळे पचनात समस्या निर्माण होऊ शकते.
ब्लड शुगर
ब्लड शुगर झपाट्याने वाढते मैदा खाल्ल्यास, PCOD मध्ये इंसुलिन आधीच वाढलेले असते
सूज, वजन
मैद्यामुळे सूज आणि वजन वाढू शकते, PCOD मध्ये वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे
.
हेल्दी ऑप्शन
मैद्यापेक्षा गहू, ज्वारी, बाजरीची प्रॉडक्टस खावीत, तसेच ओट्स, मल्टीग्रेन ही खावू शकता
.

