राधा ही बावरी…

Entertainment

17 August, 2025

Author: दिवेश चव्हाण

तमन्ना भाटियाने पोस्ट शेअर केली आहे.

तमन्ना भाटिया 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने गोपिका म्हणजेच राधा लुक केला आहे. 

गोपिका 

Picture Credit: Instagram

कृष्ण तसेच इतर काही गोपिका बॅकग्राउंडला आहेत. 

लुक 

Picture Credit: Instagram

तमन्नाचा हा लुक पाहून चाहतेमंडळी घायाळ झाली आहे. 

कौतुक 

Picture Credit: Instagram

तरुणांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.

कमेंट्स 

Picture Credit: Instagram

राधाचा जसा साज होता तसेच काही आभूषण तमन्नाने परिधान केले आहे. 

आभूषण 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने वेगवेगळे पोझ देऊन फोटोशूट केले आहे. तसेच तिच्या प्रत्येक फोटो चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram