अभिनेत्री तारा सुतारीयाने नवीन फोटोशूट शेअर केला आहे.
Picture Credit: Pinterest
या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
तांबूस आणि सुवर्ण शेडमध्ये फार सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'When the lyrics were tailor made for you' हे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये कौतुक भरभरून करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest