तूप, दलिया, बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, मीठ, पाणी
Picture Credit: Pinterest
दलिया पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा
Picture Credit: Pinterest
कांदा आणि मिरची बारीक चिरून घ्या, भाज्यासुद्धा चिरून घ्या
Picture Credit: Pinterest
कुकरमध्ये तूप घालावे, त्यावर हिरवी मिरची,जीरं, कांदा, टोमॅटो परतून घ्या
Picture Credit: Pinterest
त्यानंतर सर्व भाज्या घालाव्या, तिखट, मीठ, घालून पुन्हा परतून घ्या
Picture Credit: Pinterest
आता या भाज्यांमध्ये दलिया घालून झाकण ठेवून दलिया शिजवून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम टेस्टी आणि हेल्दी दलिया कोथिंबीर घालून सर्व्ह करा
Picture Credit: Pinterest