कढईत मुरमुरे टाकून मंद गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला काढा.
Picture Credit: Pinterest
त्याच कढईत ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स थोडेसे ड्राय रोस्ट करून घ्या.
Picture Credit: Pinterest
बदाम, काजू आणि शेंगदाणे हलके भाजून कुरकुरीत करा.
Picture Credit: Pinterest
एका चमचा तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून तडतडू द्या.
Picture Credit: Pinterest
त्यात हळद आणि मीठ टाकून हलक्या हाताने परता.
Picture Credit: Pinterest
आता या फोडणीत मुरमुरे, ओट्स, कॉर्नफ्लेक्स आणि भाजलेले सुके मेवे घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
डाएट चिवडा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
Picture Credit: Pinterest