फ्राइड राइससाठी आदल्या दिवशीचा भात वापरणं उत्तम आहे
Picture Credit: Pinterest
गाजर, मटार, सिमला मिरची,कांदा,कोबी या भाज्या चिरून ठेवा
गरम तेलात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या, मस्त फ्लेवर येतो
भाज्या मोठ्या गॅसवर परतून घ्या, अर्धवट शिजवा, कुरकुरीत राहतील
त्यामध्ये आता तयार भात घालून परतून घ्या, मिक्स करा
सोया सॉस, व्हिनेगर आणि मीठ घालून एकत्र करा, सॉस जास्त घालू नये
तयार भातावर वरून चिरलेला स्प्रींग कांदा घालावा, गरमागरम सर्व्ह करा