येत्या वीकेंडला घरीच बनवा स्मोकी चिकन टिक्का

Life style

07 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

 बोनलेस चिकनचे तुकडे नीट धुऊन स्वच्छ करून कोरडे करा.

चिकन साफ करा

Picture Credit: Pinterest

एका बाउलमध्ये दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस व काश्मिरी तिखट एकत्र मिक्स करा

मारिनेशन तयार करा

Picture Credit: Pinterest

तयार केलेल्या मिश्रणात चिकनचे तुकडे घालून २ ते ४ तास  फ्रिजमध्ये मॅरिनेट करून ठेवा.

चिकन मॅरिनेट करा

Picture Credit: Pinterest

मॅरिनेट केलेले चिकन स्क्युअरवर लावू शकता किंवा तव्यावर थेट भाजू शकता.

स्क्युअरमध्ये लावा

तवा गरम करून त्यावर थोडं तेल किंवा बटर घालून चिकनचे तुकडे मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी भाजा

तव्यावर भाजणे

हॉटेलसारखा स्मोकी फ्लेवर आणण्यासाठी कोळशाचा छोटा तुकडा जाळून एका वाटीच्या ठेवा

कोळशाचा धुर

 तयार चिकन टिक्का गरमागरम कांदा, लिंबू आणि पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

ओव्हन किंवा एअर फ्रायर असल्यास २००°C वर १५-२० मिनिटे बेक करता येते.

टिप