www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

नाश्त्यासाठी स्वादिष्ट मराठमोळे पदार्थ 

नाश्त्यामध्ये अनेक प्रकार आहेत, पण मराठी लोकांचा नाश्ता जो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो जाणून घेऊया

मराठी नाश्ता

अत्यंत सोपे आणि पचनसाठी उत्तम असे पोहे हा प्रत्येक मराठी घरातील आवडता नाश्ता आहे

पोहे

.

उठायला उशीर झाला तर पटकन रव्याचा उपमा बनवून लो कॅलरी नाश्ता खाऊ शकता

उपमा

कडधान्यांपासून तयार करण्यात येणारा हा मराठमोळा नाश्ता जगभर प्रसिद्ध आहे. यामध्ये फायबर आणि प्रोटीन अधिक असते

मिसळ

पातळ पोह्यांचा चिवडा लो कॅलरी नाश्ता असून फायबरयुक्त आहे, जो वजन वाढू देत नाही

चिवडा

प्रोटीनसह असणारी साबुदाणा खिचडी ही चविष्ट असून जास्तवेळ पोट भरून ठेवणारी आहे

साबुदाणा खिचडी

ताकाची उकड हा गावरान आणि मराठमोळा नाश्ता अत्यंत हेल्दी आहे

उकड

नाश्ता योग्य प्रमाणात खावा. एखाद्या पदार्थाची अलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

टीप

रोज 1 सफरचंद, 7 आजारांपासून सुटका