₹10 लाखांत मिळणार Curvv! Smart X या बेस व्हेरिएंटपासून Series X ची सुरुवात होते. टॉप व्हेरिएंटची किंमत ₹18.50 लाखांपर्यंत जाते.
Picture Credit : tata
आता 8 ऐवजी 6 मुख्य व्हेरिएंट्स! Tata ने Curvvची व्हेरिएंट लाइनअप अधिक सोपी केली आहे. प्रत्येक व्हेरिएंटच्या नावात आता ‘X’ जोडण्यात आले आहे.
Picture Credit : tata
बेसच्या पुढच्याच व्हेरिएंटमध्ये भरपूर फीचर्स! Pure X मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, क्रूझ कंट्रोल आणि पॅनोरॅमिक सनरूफ मिळतो.
Picture Credit : tata
आता केबिनही अधिक खास! Pure X Plusपासून Oyster White लेदरेट सीट्स दिल्या जातात, ज्यामुळे इंटीरियरला अधिक प्रीमियम लूक मिळतो.
Picture Credit : tata
मागच्या प्रवाशांना जास्त जागा! फ्रंट सीट्सची रचना बदलल्यामुळे मागच्या सीटवरील लेगरूममध्ये 10mm वाढ झाली आहे.
Picture Credit : tata
Mid-variantमध्येही भारी फीचर्स! Creative X Plusमध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, रेन-सेंसिंग वायपर आणि ऑटो हेडलॅम्प्स मिळतात.
Picture Credit : tata
6 Airbags आता स्टँडर्ड! Curvv Series Xमध्ये 6 एअरबॅग्स, ESC, हिल होल्ड कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स मिळतात.
Picture Credit : tata
टॉप व्हेरिएंटमध्ये Safetyचा तगडा पॅक! Creative X Plusमध्ये 360° कॅमेरा मिळतो, तर Accomplished X Plusमध्ये Level 2 ADAS दिले आहे.
Picture Credit : tata
Petrol-Dieselचे पर्याय कायम! Curvv Series Xमध्ये 1.2L Turbo-Petrol, 1.2L T-GDI आणि 1.5L Diesel इंजिन पर्याय आहेत. T-GDI आता फक्त 7-स्पीड DCA ऑटोमॅटिकसह मिळतो.
Picture Credit : tata