Tata EV कार्सना प्रचंड मागणी; महिनाभरात विक्रीचे आकडे थक्क करणारे

Automobile

04 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मे महिन्यात किती विक्री?

टाटा मोटर्ससाठी मे महिना यशस्वी ठरला.कंपनीने या महिन्यात भारतात ५९,७९० गाड्यांची विक्री केली. ज्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार ब्रँड ठरली.

Picture Credit: Pinterest

EV ला प्रचंड मागणी

मात्र, कंपनीने केवळ पेट्रोल आणि डिझेल गाड्याच नव्हे तर लक्षणीय संख्येने इलेक्ट्रिक गाड्यांचीही विक्री केली. टाटाच्या EV साठी मे महिना यशस्वी ठरला.

Picture Credit: Pinterest

कंपनीने या महिन्यात देशांतर्गत आणि निर्यात विक्रीसह १०,५१७ EV विकल्या. मे २०२५ मध्ये टाटा EV विक्री ५६८५ युनिट्सवर पोहोचली.

१० हजार पेक्षा अधिक विक्री

Picture Credit: Pinterest

EV क्षेत्रात कंपनीची वार्षिक वाढ ८५% आहे. EV क्षेत्रातील टाटा मोटर्सची ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.

८५ टक्के वाढ

Picture Credit: Pinterest

टाटा मोटर्सची EV विभागातील वाढ ही त्यांच्या विस्तारणाऱ्या पोर्टफोलिओमुळे देखील झाली आहे. कंपनीकडे सध्या ६ EV कार आहेत.

EV चा समावेश

\Picture Credit: Pinterest

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा EV पंच EV, टिगोर EV, नेक्सॉन EV, कर्व्ह EV आणि हॅरियर EV यांचा समावेश आहे.पंच ईव्हीला चांगली मागणी आहे.

या गाड्या विकणारी कंपनी

Picture Credit: Pinterest

मे २०२६ मध्ये कंपनीने एकूण ५९,७९० गाड्या विकल्या. मागील वर्षीच्या मे महिन्यात कंपनीने ४३.०४० गाड्या विकल्या होत्या. हे ब्रँडसाठी ४२.२२ ची वाढ दर्शवते.

किती वाढ झाली

Picture Credit: Pinterest

ब्रँडने अलीकडेच टियागो EV नवीन वर्जन आणले आह. ही कार BssD सेवांसह. हिची किंमत ७.७९ लाख पासून सुरु आहे.

Tiago EV Cae

Picture Credit: Pinterest

आता Mileage नाही, तर Safety पाहून Cars खरेदी होतायत