आता भारतात बनणार प्रसिद्ध Range Rover कार

Auto

10 February 2026

Author: वेद बर्वे

तामिळनाडूमध्ये Range Rover Evoque च्या निर्मितीला हिरवा झेंडा  

Range Rover Evoque

Picture Credit: Pinterest

यावर्षी अडीच लाख कार तयार करण्याचे कंपनीचे टार्गेट

टार्गेट

Picture Credit: Pinterest

या प्रोजेक्टसाठी तब्बल 9,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल

मोठी गुंतवणूक

Picture Credit: Pinterest

या प्रोजेक्टमुळे 5,000 हून अधिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात

रोजगार निर्मिती

Picture Credit: Pinterest

टाटा ग्रुप आणि लँड रोव्हरच्या या महत्वाकांक्षी प्रोजेक्टमुळे मिळणार 'मेक इन इंडिया' योजनेला चालना

मेक-इन-इंडिया

Picture Credit: Pinterest

हा प्लांट पूर्णत: रीन्यूएबल एनर्जीवर  आधारित असेल, जो पर्यावरण पूरक आहे

ग्रीनफील्ड प्लांट

Picture Credit: Pinterest

किंमत

Picture Credit: Pinterest

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, Range Rover  ची निर्मिती भारतातच होत असल्याने त्याच्या ऑन-रोड किंमतीमध्ये  घट होऊ शकते

पहिली कार कधी?

Picture Credit: Pinterest

पहिली मेड-इन-इंडिया Range Rove  नेमकी कधी लाँच होईल, याविषयी  अद्याप घोषणा झालेली नाही