ही E Scooter सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी
Picture Credit: Pinterest
2026 च्या मध्य किंवा अखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता
Picture Credit: Pinterest
एका फुल चार्जिंगमध्ये 150-200km पर्यंतची (IDC) रेंज मिळू शकते दैनंदिन वापरासाठी उत्तम
Picture Credit: Pinterest
यात साधारण 80 किमी/तास टॉप स्पीड आणि 3.5 सेकंदात 0 ते 40 किमी/तास पिकअप मिळण्याची अपेक्षा आहे
Picture Credit: Pinterest
यात 4-5 kWh ची लिथियम-आयन बॅटरी असू शकते, जी फास्ट चार्जिंगच्या मदतीने 1-2 तासात 80% पर्यंत चार्ज होईल
Picture Credit: Pinterest
मजबूत बिल्ड क्वालिटी, डिजिटल टीएफटी डिस्प्ले, नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी
Picture Credit: Pinterest
यात डिस्क ब्रेक्स, ABS किंवा CBS, रिव्हर्स मोडसारखे आधुनिक सेफ्टी फिचर्स मिळतील
Picture Credit: Pinterest
या स्कूटरची किंमत अंदाजे 89,000 ते 95,000 दरम्यान ठेवली जाऊ शकते
Picture Credit: Pinterest