टाटा मोटर्स tata safari आणि harrier कार 9 डिसेंबरला लाँच करणार
Picture Credit: Tata motors
1.5 लीटर टर्बोचार्ज्ड, डायरेक्ट-इंजेक्शन पेट्रोल इंजिनही असण्याची शक्यता
Picture Credit: Tata Motors
ऑटो आणि मॅन्युअल असे दोन्ही गियरबॉक्समध्ये हे व्हेरिएंट उपलब्ध आहे
Picture Credit: Tata Motors
यामध्ये 4 सिलेंडर पेट्रोल युनिट असेल, 167.6 Hp जास्त पॉवर
Picture Credit: Pinterest
मॅन्युअलसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही safari आणि harrier मध्ये असू शकते
Picture Credit: Tata Motors
टाटा मोटर्सची ही पेट्रोल मॉडेल मार्केटमधील विक्री वाढवेल, ग्राहकांना आकर्षित
Picture Credit: Tata Motors
दोन्ही कारची किंमत डिझेल मॉडेलपेक्षा स्वस्त असण्याची शक्यता जास्त
Picture Credit: Tata Motors