टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी.
Picture Credit: Pinterest
भारतात कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत.
नुकतेच कंपनीने टाटा पंचचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे.
ही कार वेगवेगळ्या हेरिएंट मध्ये सादर करण्यात आली आहे.
ही कार पेट्रोल मॅन्युअलमध्ये 20.09 kmpl चा मायलेज देते. हाच मायलेज पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 18.8 kmpl आहे.
तसेच CNG व्हेरिएंटमध्ये ही कार 26.99 km/kg इतका मायलेज देते.
या कारची किंमत 5.59 लाखांपासून सुरू होते आणि थेट 10.54 लाखांपर्यंत जाते.