भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा मोटर्स ही सर्वाधिक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे.
Image Source: Pinterest
कंपनीच्या अनेक कार्स बाजारात लोकप्रिय आहेत.
त्यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे टाटा पंच.
पंच ही टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे.
ही कार पाच कलर ऑप्शनसह येते.
टाटा पंचची एक्स शोरुम किंमत 5,49,990 रुपयांपासून सुरू होते.
पंचच्या टॉप मॉडेलची म्हणजेच Accomplished Plus एक्स शोरुम किंमत 9.30 लाख रुपये आहे.
या मॉडेलची ऑन रोड किंमत 10. 50 लाख रुपये आहे.