टाटा सफरी मायलेजच्या बाबतीत सुद्धा घेते का भरारी?

Automobile

03 April 2026

Author:  मयुर नवले

टाटा मोटर्स

भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सच्या अनेक कार लोकप्रिय आहेत.

Picture Credit: Pinterest

कंपनीने नेहमीच मार्केटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर  केल्या आहेत.

उत्तम कामगिरी करणाऱ्या कार

Picture Credit: Pinterest

अशीच एक कार म्हणजे  Tata Safari.

टाटा सफरी

Picture Credit: Pinterest

या कारमध्ये 2.0-लीटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे. 

इंजिन 

Picture Credit: Pinterest

टाटा सफारीचा डिझेल व्हेरिएंट साधारणपणे 14.1 kmpl ते 16.3 kmpl (ARAI) चे मायलेज देते.

किती आहे मायलेज? 

Picture Credit: Pinterest

ही एक पॉवरफुल 7-सीटर SUV असून, हायवेवर उत्तम कामगिरी करते.

हायवेवर उत्तम कामगिरी 

Picture Credit: Pinterest

कारचा मायलेज गाडी चालवण्याची पद्धत, ट्रॅफिकची स्थिती आणि AC च्या वापरावर अवलंबून असते.     

लक्षात घ्या 

Picture Credit: Pinterest