भारतात टाटा मोटर्सने नव्या रूपात टाटा सिएरा लाँच केली आहे.
Image Source: Pinterest
चला या SUV ची किंमत जाणून घेऊयात.
एन्ट्री लेव्हल स्मार्ट + व्हेरिएंटची किंमत 11.49 ते 12.99 लाखांपर्यंत आहे.
Pure ट्रिम व्हेरिएंटची किंमत 12.99 ते 15.99 लाखांपर्यंत आहे.
याच्या टॉप मॉडेलची किंमत 14.49 ते 17.49 लाख रुपये आहे.
टाटा सिएरा 6 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
नुकतेच टाटा सिएराने 12 तासात 29.9 Kmpl चा मायलेज दिला आहे.
या कामगिरीमुळे Tata Sierra चे नाव इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाले आहे.