टाटा सिएरा लाँच होताच ग्राहकांची आवडती कार बनली.
Image Source: Pinterest
या कारला अवघ्या 24 तासात 70000 हून अधिक बुकिंग मिळाली.
या कारची डिलिव्हरी जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे.
तसेच टाटा सिएराचा इलेक्ट्रिक व्हर्जन देखील 2026 मध्ये लाँच होऊ शकतो.
टाटा मोटर्स Sierra EV मध्ये Harrier ev मधील 65kWh आणि 75kWh बॅटरी पॅक वापरू शकते.
टाटा सिएरा ईव्ही 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
या इलेक्ट्रिक कारचे डिझाइन आणि आकार ICE मॉडेल सारखे असेल.