भारतीय ऑटो बाजारात टाटा सिएरा अल्पावधीतच लोकप्रिय SUV ठरली आहे.
Picture Credit: Pinterest
आता कंपनी सिएराचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
अशी आशा आहे की टाटा सिएरा ईव्ही त्यांचे बॅटरी आर्किटेक्चर Tata harrier EV सोबत शेअर करेल.
या मोठ्या बॅटरी पॅकच्या मदतीने सिएरा ईव्ही एकदा फुल चार्ज केल्यास 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
Sierra EV मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
यासोबतच सिएरा ईव्ही मध्ये बाय डायरेक्शनल टेक्नोलॉजी देखील मिळू शकते.
या टेक्नॉलॉजीमुळे कारमधील दुसरे इलेक्ट्रिक डिव्हाईस देखील चार्ज होईल.