Tata Motorsने Sierraची Legend Series भारतात लॉन्च केली आहे. या नव्या रेंजमध्ये अधिक प्रीमियम केबिन, कम्फर्ट आणि टेक्नॉलॉजी फीचर्स देण्यात आले आहेत. किंमत ₹11.99 लाखांपासून सुरू होते.
Picture Credit:tata
– Smart+ L – Pure L – Pure L (O) – Pure+ L – Adventure+ L पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक पर्याय उपलब्ध आहेत.
Picture Credit:tata
एंट्री Smart+ L व्हेरिएंटची किंमत ₹11.99 लाख आहे. यात लेदरेट सीट्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, ऑटो-फोल्डिंग ORVMs आणि Passive Entry/Start मिळते. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स आणि ESP देखील आहे.
Picture Credit:tata
Pure L – ₹13.79 लाखांपासून या व्हेरिएंटमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स, 26.03 cm टचस्क्रीन, 8-स्पीकर ऑडिओ, Wireless Android Auto आणि Apple CarPlay मिळतात.Cruise Control आणि TPMSसारखी फीचर्सही आहेत.
Picture Credit:tata
Pure L (O) – ₹14.29 लाखांपासून Pure Lच्या तुलनेत या व्हेरिएंटमध्ये Panoramax Voice-Assisted Panoramic Sunroof मिळतो. याशिवाय ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि Rain-Sensing Wipersही दिले आहेत.
Picture Credit:tata
Pure+ L – ₹14.99 लाखांपासून या व्हेरिएंटमध्ये कम्फर्टवर जास्त भर आहे. यात Ventilated Front Seats, 6-way Powered Driver Seat, Thigh Support Extender आणि Boss Mode मिळतो. Dual-Zone Climate Controlही देण्यात आले आहे
Picture Credit:tata
टॉप Adventure+ Lची किंमत ₹16.99 लाखांपासून सुरू होते. यात 360-degree HD Surround View System, Terrain Modes, 31.24 cm टचस्क्रीन आणि 26.03 cm Digital Cockpit मिळतो.
Picture Credit:tata
Legend Seriesमध्ये Sierraचे विद्यमान इंजिन पर्याय कायम ठेवण्यात आले आहेत.यात 1.5-litre Hyperion TGDi Petrol, 1.5-litre Revotron Petrol आणि 1.5-litre Kryojet Diesel इंजिन मिळतात. व्हेरिएंटनुसार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहेत.
Picture Credit:tata
Smart+ L — ₹11.99 लाख Pure L — ₹13.79 लाख Pure L (O) — ₹14.29 लाख Pure+ L — ₹14.99 लाख Adventure+ L — ₹16.99 लाख ही सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आहे; इंजिन आणि गिअरबॉक्सनुसार किंमत वाढते.
Picture Credit:tata