म्हणूनच नवीन Tata Sierra मार्केट गाजवणार!

Automobile

26 November 2025

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजारात नवीन टाटा सिएरा 25 नोव्हेंबर रोजी लाँच झाली आहे.

टाटा सिएरा

ही 5 सीटर SUV पेट्रोल आणि डिझेल अशा दोन पॉवरट्रेन ऑप्शनसह लाँच झाली आहे.

पॉवरट्रेन

तसेच या कारमध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आले आहे.

6 एअरबॅग्स 

या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS level 2 सारखे फीचर देण्यात आले आहे.

अत्याधुनिक फीचर

या कारमध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि पॉवर्ड ड्रायव्हर सीट मिळते.

इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक

Picture Credit: Pinterest

तसेच कारमध्ये पॅनोरमिक सनरूफ सुद्धा दिले गेले आहे.

सनरूफ

Picture Credit: Pinterest

या कारची एक्स शोरुम किंमत 11.49 लाख रुपये आहे.

किंमत

Picture Credit: Pinterest

या कारची बुकिंग 16 डिसेंबर 2025 पासून सुरू होईल. तर डिलिव्हरी 15 जानेवारी 2026 रोजी सुरू होईल.

बुकिंग आणि डिलिव्हरी

Picture Credit: Pinterest