Tata Tiago EV फक्त ६.९९ लाखात, घर बसल्या करा ऑर्डर

Automobile

03 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

EV फेसलिस्ट 

टाटा मोटर्सने नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक, टाटा टियागो EV फेसलिस्ट नुकतीच लाँच केली आहे.

Picture Credit: Pinterest

एक्स शोरुम किंमत

या गाडीची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत ६.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Picture Credit: Pinterest

या मॉडेलचे स्मार्ट, प्युअर प्लस आणि क्रिएटिव्ह प्लस व्हेरिएंट्स आणले आहेत.

प्लस व्हेरिएंट्स

Picture Credit: Pinterest

फेसलिस्ट मॉडेलमध्ये तिची डिझाईन, केबिन आणि फीचर्समध्ये कमालीचे बदल केले आहेत.

डिझाईन

Picture Credit: Pinterest

ग्राहकांना ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने गाडी बुक करता येणार आहे. 

घर बसल्या बुकींग

\Picture Credit: Pinterest

तुम्ही टाटा EV च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सहज बुक करु शकता. 

वेबसाईटवरुन करा बुक

Picture Credit: Pinterest

गाडीच्या समोरचा भाग पूर्णपणे ग्रिलने व्यापला आहे. ज्यामुळे तिला आधुनिक EV वाहनाचा लूक आला आहे.

EV वाहनाचा लूक

Picture Credit: Pinterest

या गाडीत हेडलाइट्स आणि डीआरएलएस देण्यात आले आहेत.

हेडलाइट्स आणि DRLs

Picture Credit: Pinterest

वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्लेसह मोठ्या १०.२५ इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमचा समावेश आहे.

फीचर्स

Picture Credit: Pinterest

सेमी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, दोन वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स, पुश बटन, स्टार्ट-स्टॉप आणि क्रूझ कंट्रोल यांसारखे फीचर्स आहेत.

इतर फीचर्स

Picture Credit: Pinterest

६ एअरबॅग्ज, ESP, TPMS आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स दिले आहेत. 

एअरबॅग्ज

Picture Credit: Pinterest

कारमध्ये ब्लाइंड व्हू मॉनिटरसह ३६०-डिग्री कॅमेरा आहे.

ब्लाइंड व्हू

Picture Credit: Pinterest

तुम्ही टाटा टियागो फेसलिफ्ट कारकरता ११ हजार टोकन देऊन कार बुक करु शकता. 

११ हजारात बुकिंग

Picture Credit: Pinterest

वेबसाईवर जाऊन बुक पर्याय क्लिक करा.

बुकिंग

Picture Credit: Pinterest

तुमच्या आवडीचा व्हेरिएंट, बॅटरी पॅक, चार्जर आणि रंग निवडा.

रंग निवडा

Picture Credit: Pinterest

सर्व पर्याय सिलेक्ट केल्यावर बुकिंगची रक्कम भरा.

रक्कम भरा

Picture Credit: Pinterest

सर्व पर्याय भरल्यावर बुक करा.

ऑर्डर करा

Picture Credit: Pinterest

आता Mileage नाही, तर Safety पाहून Cars खरेदी होतायत