Tigorची जागा आता Aeris घेणार!

Automobile

25 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Tata Motorsने नवीन Aeris Sedan भारतात आणली आहे. सुरुवातीची किंमत 5.29 लाख (एक्स-शोरूम) आहे.

Tata Aeris झाली लाँच!

Picture Credit:Tata

Aeris ही जुन्या Tigorची अपडेटेड आवृत्ती आहे. डिझाइनपासून इंटिरियरपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.

Tigorची जागा आता Aeris घेणार!

Picture Credit:Tata

Aerisची Introductory किंमत 5.29 लाख ते 9.74 लाख दरम्यान आहे. पेट्रोल आणि CNG असे दोन्ही पर्याय मिळतात.

5.29 लाखांपासून सुरू होणारी किंमत

Picture Credit:Tata

Aeris Smart, Pure, Pure+, Creative आणि Accomplished या पाच ट्रिममध्ये येते. ग्राहकांना बजेटनुसार पर्याय मिळणार आहेत.

5 Variantsमध्ये उपलब्ध

Picture Credit:Tata

1.2-लिटर पेट्रोल इंजिन 86hp आणि 113Nm देते. CNGमध्ये 76hp आणि 97Nm आउटपुट मिळते.

Petrol की CNG? दोन्ही पर्याय!

Picture Credit:Tata

Petrol आणि CNG दोन्ही पॉवरट्रेनसोबत 5-स्पीड Manual आणि AMT पर्याय देण्यात आले आहेत.

Manualसोबत AMTचीही सुविधा

Picture Credit:Tata

Aerisमध्ये 10.25-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, Wireless Charger, Ventilated Front Seats आणि DashCam Recorder यांसारखी फीचर्स मिळतात.

Featuresमध्येही मोठा अपडेट!

Picture Credit:Tata

कारमध्ये 6 Airbags, 360-डिग्री Camera, Blind-Spot Monitor, TPMS आणि Hill-Hold Control यांसारखी सुरक्षा फीचर्स आहेत.

Safetyला मिळाला खास फोकस

Picture Credit:Tata

Tata Aerisचा सामना Maruti Suzuki Dzire, Honda Amaze आणि Hyundai Aura यांच्याशी होणार आहे. Bookings सुरू असून deliveries 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

Dzire-Amazeला देणार टक्कर?

Picture Credit:Tata