तव्यावर बटर गरम करा आणि त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता त्यात आलं-लसूण पेस्ट घालून सुवास येईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
आता त्यात ढोबळी मिरची आणि मटार घालून २-३ मिनिटं परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
पावभाजी मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व मिश्रण छान एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
आता शिजवलेला भात घालून हळूवारपणे मिक्स करा, तवा गरम ठेवा पण जळू देऊ नका.
Picture Credit: Pinterest
शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest