नवरात्रीमध्ये चहा, कॉफीचे सेवन करावे की नाही ते जाणून घेऊयात. 

Life style

20 September, 2025

Author:  तेजस भागवत

22 सप्टेंबरपासून 9 दिवसीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 

नवरात्री 

Picture Credit: istockphoto

नवरात्रात चहा, कॉफीचे सेवन करून चालते. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. 

चहा-कॉफी 

Picture Credit: Pinterest

शरीरात ऊर्जा राहण्यासाठी दिवसभरात 1 ते 2 कप चहा, कॉफीचे सेवन करू शकता. 

किती प्यावी? 

Picture Credit: Pinterest

चहा-कॉफी तयार करताना साखरेचे प्रमाण अधिक ठेवू नये. 

साखर 

Picture Credit: Pinterest

तुम्ही चहा आणि कॉफी ऐवजी नारळ पाण्याचे सेवन देखील करू शकता. 

नारळ पाणी 

Picture Credit: Pinterest

चहा-कॉफीचे सेवन केल्यास लवकर भूक लागत नाही. 

भूक 

Picture Credit: Pinterest