Published Sept 03, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कच्चा दूधात कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम,सोडियम, पोटॅशिअम असते.
कच्चे दूध प्यायल्याने शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळते. त्वचेचे आजार दूर होतात
पचनाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी कच्च्या दुधाचे सेवन करावे. पोटात चांगले बॅक्टेरिया वाढतात.
.
पोटातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही कच्चे दूध पिऊ शकता. जळजळ कमी होते
हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज 1 ग्लास कच्चे दूध प्या. कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात
शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर करतात, शरीराला ऊर्जा मिळते.
ज्या लोकांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांनी त्याचे सेवन टाळावे.