स्वयंपाकघर आरोग्याचा खजिनाच मानले जाते
Picture Credit: Pinterest,
ग्लोइंग स्किनसाठी अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी चेहऱ्यावर Apply केल्या जातात
मात्र, नुसत्या चहा पावडरच्या स्क्रबने तुम्ही पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता
चहा पावडरच्या फेस स्क्रबमुळे स्किन टाइट होते, डलनेस कमी होतो
सनबर्न आणि टॅनिंग कमी करण्यासाठीही चहाची पावडर वापरतात
डार्क स्पॉट्स दूर करण्यासाठी, स्किनला ग्लो देण्यासाठी चहा पावडर लावावी
स्किन ऑयली असल्यास चहा पावडरता स्क्रब चेहऱ्यावर लावा