www.navarashtra.com

Published August 27, 2024

By  Shilpa Apte

मुलींना शाळेत पाठवताना या गोष्टी नक्की शिकवा

Pic Credit -  iStock

आई-वडिलांपासून कोणत्याही गोष्टी न लपवता सांगण्याची सवय मुलींना लावा

गोष्टी लपवू नका

चूक आणि बरोबरमधला फरक लहान मुलींना पटकन कळत नाही, त्यांची संगत चांगली आहे ना हे नक्की पाहा

संगत चांगली ठेवा

.

त्यांचे विचार,मत मांडायला शिकवा. अडचण आल्यास घरच्यांसोबत शेअर करायला शिकवा

स्वत:चं मत मांडा

मुलांना कायम सतर्क राहायला सांगा, त्यामुळे ते कोणत्याही संकटात सापडणार नाही

सतर्क राहा

मुलांना गुड टच आणि बॅड टचमधील फरक समजवून सांगा, त्यामुळे त्यांना योग्य काय आहे ते कळेल

गुड टच-बॅड टच

लहान मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवा. लहान असल्यापासूनच त्यांना हे शिकवा

आत्मविश्वास द्या

आई-वडिलांनी मुलांचं म्हणणं ऐकून घ्यावं, तुमची मुलं काही शेअर करत असतील तर ते नक्की ऐका

मुलींचे म्हणणे ऐका

मुलींना स्वत:च्या सेफ्टीसाठी या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे

सेफ्टी