भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे.

Science Technology

2 December, 2025

Author:  शुभांगी मेरे

भारताचा कर्णधार केएल राहुल याने पहिल्या सामन्यामध्ये 60 धावांची महत्वाची खेळली आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीत उभे केले.

केएल राहुल

Picture Credit: Pinterest

पहिल्या सामन्यामध्ये भारताचा स्टार विराट कोहली शतक झळकावले आहे, दक्षिण आफ्रिकेला पुर्णपणे बॅकफूटवर टाकले.

विराट कोहली

Picture Credit: Pinterest

भारताचा गोलंदाज कुलदीप यादव याने महत्वाचे विकेट्स घेऊन संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.

कुलदीप यादव

Picture Credit: Pinterest

ऋतुराज गायकवाड याचे संघात पुनरागमन केले पण तो संघासाठी मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला.

ऋतुराज गायकवाड

Picture Credit: Pinterest

पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्माने 57 धावा केल्या, सुरुवातीला त्याला अडचणी आल्या पण त्याने नंतर दमदार खेळ दाखवला.

सावध रहा 

Picture Credit: Pinterest

पहिल्या सामन्यामध्ये हर्षित राणाची जादू पाहायला मिळाली त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतले.

हर्षित राणा

Picture Credit: Pinterest

 जयस्वाल याने कसोटी सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली नाही तो ODI च्या पहिल्या सामन्यात देखील फेल ठरला.

यशस्वी जयस्वाल

Picture Credit: Pinterest

अर्शदिप सिंह याने सु्द्धा कमालीची गोलंदाजी केली आणि संघासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

अर्शदिप सिंह

Picture Credit: Pinterest

पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ODI मालिका

Picture Credit: Pinterest