www.navarashtra.com

Published Feb 06,  2025

By  Shubhangi Mere

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या नागपूर एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू नवीन जर्सीमध्ये दिसणार आहेत.

Pic Credit -  BCCI

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघातील खेळाडूंसाठी खास जर्सी तयार केल्या आहेत. जर्सीच्या खांद्यावर तिरंगा छापलेला असतो.

भारतीय जर्सी

महिला क्रिकेट संघाला ही जर्सी आधीच मिळाली होती. पण पुरुष क्रिकेट संघ आता नवीन जर्सीमध्ये दिसणार आहे.

टीम इंडीया

बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. एका अतिशय खास पद्धतीने जर्सी डिझाइन केली आहे. खांद्यावर तिरंगा बनवण्यात आला आहे.

जर्सी डिझाइन

खांद्याच्या खालच्या भागात हिरवा रंग लावण्यात आला आहे. जर्सीमध्ये दोन प्रकारचे निळे रंग असतात.

जर्सीचा रंग 

भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लडविरुद्ध मालिकेमध्ये मैदानात उतरणार आहे.

भारत विरूद्ध इंग्लड 

विराट कोहलीच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे, मागील काही मालिकेमध्ये तो विशेष कामगिरी करू शकला नाही.

विराट कोहली

मोहम्मद शामीचे बऱ्याच महिन्यानंतर संघामध्ये पुनरागमन झाले आहे, त्याच्या कामगिरीवर विशेष नजर प्रेक्षकांची असेल. 

मोहम्मद शामी

श्रेयस अय्यरला बऱ्याच वेळापासून संघामध्ये स्थान मिळाले नव्हते, पण आता तो टीम इंडियासाठी खेळताना दिसणार आहे.

श्रेयस अय्यर

हार्दिक पंड्याने T२० मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, तो मालिकेमध्ये कशाप्रकारे कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष्य असेल.

हार्दिक पंड्या

राहुलने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कमालीची कामगिरी केली होती, त्याच्या एकदिवसीय कामगिरीवर चाहत्यांची नजर  असणार  आहे.

टॅनिंग

वरूण चक्रवर्तीने T२० मालिकेत कमालीची कामगिरी केली आहे, त्याला ODI मालिकेत शेवटच्या क्षणाला संघात स्थान मिळाले आहे. 

वरूण चक्रवर्ती

केशर दूध पिण्याचे काय आहेत 7 फायदे