जास्त लॅपटॉपटाचा वापर करत असाल, ऑफिस किंवा ऑनलाइन अभ्यासासाठी लॅपटॉपचा वापर
Picture Credit: Pinterest
अनेकजण दिवसाचे 10 ते 11 तास लॅपटॉप वापरतात, काही गोष्टींची काळजी घ्यावी
व्हेंटिलेशन मिळेल अशा योग्य जागी लॅपटॉप ठेवावा, त्यामुळे तो हीट होणार नाही
लॅपटॉप नीट बंद करा, आणि जास्त बेंड करू नका, त्यामुळे स्क्रीन तुटूही शकते
हेवी सॉफ्टवेअर इंस्टॉल करू नये, त्यामुळे लॅपटॉपवर लोड येऊ शकतो
लॅपटॉपमध्ये जास्त डेटा save करू नये, त्यामुळे लॅपटॉप हँग होणार नाही
लॅपटॉप कायम अपडेट ठेवावा, कीबोर्ड, पोर्टवरील माती, धूळ झटकावी