AC चा फिल्टर कधी स्वच्छ करावा? 

Science Technology

19 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करणं अत्यंत गरेजचं आहे

एसी फिल्टर

Picture Credit: Pinterest

एसीचा कंप्रेसर त्याच्या फिल्टर इतकाच महत्त्वाचा आहे

एसीचा कंप्रेसर

Picture Credit: Pinterest

एसीच्या घाणेरड्या फील्टरमुळे हवेच्या प्रवाहात व्यत्यत येऊ शकतो

हवेचा प्रवाह

Picture Credit: Pinterest

एसीचा फिल्टर योग्यरित्या स्वच्छ न केल्यास थंड हवा येत नाही

थंड हवा

Picture Credit: Pinterest

एसीचा फील्टर वेळीच स्वच्छ न केल्यास एसी लवकर खराब होऊ शकतो

एसीचा फील्टर

Picture Credit: Pinterest

फील्टर स्वच्छ न केल्यास एसीच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो

एसीची कार्यक्षमता

Picture Credit: Pinterest

दिवसातून 4 ते 6 तास एसीचा वापर केल्यास 7 ते 8 आठवड्यांनी फिल्टर स्वच्छ करा

एसीचा वापर

Picture Credit: Pinterest

दिवसातून 10 ते 12 तास एसीचा वापर केल्यास 4 ते 6 आठवड्यांनी फिल्टर स्वच्छ करा

फिल्टर स्वच्छ

Picture Credit: Pinterest