मोबाईल स्टोरेज रिकामे कसे कराल

Technology

23 June, 2025

Author: दिपाली नाफडे

फोनचे स्टोरेज पूर्ण भरल्यास फोन अगदीच स्लो होतो आणि मग नक्की कशा पद्धतीने रिकामे करायचे कळत नाही

स्टोरेज

Picture Credit: iStock

स्मार्टफोनचे इंटरनल स्टोरेज फुल झाले तर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून रिकामे करू शकता

टिप्स

डिलीट

काही नको असणारे Apps तुम्ही त्वरीत डिलीट करून टाका, ज्यामुळे त्वरीत स्टोरेज वाढेल

Whats app वर जाऊन ऑटो डाऊनलोड ऑप्शन त्वरीत बंद करा, ज्यामुळे फोटो व्हिडिओने जागा भरणार नाही

ऑटो डाऊनलोड

तुमच्या फोनमध्ये जास्त फोटो आणि व्हिडिओ असतील तर इंटरनल स्टोरेजपेक्षा क्लाऊडवर ट्रान्सफर करा

क्लाऊड

ब्राऊजिंगमुळे कॅशे जमा होऊन स्टोरेज फुल होत असल्यास नियमितपणे कॅशे कुकीज क्लिअर करा

कॅशे-कुकीज

फोनमध्ये अनेक OTP आणि कंपनीज मेसेज येत असतील तर काम झाल्यावर त्वरीत डिलीट करून जागा रिकामी करा

मेसेज

फोनमध्ये अनेकदा एकच संपर्क कितीतरी वेळा सेव्ह होतो, तसंच अनेक ड्युप्लीकेट फाईल्स आढळतील त्या डिलीट करा

ड्युप्लिकेट फाईल्स

तुमच्या फोनला SD कार्डचा सपोर्ट असेल तर त्याचा वापर करावा यामुळे स्टोरेज वाढू शकते

SD कार्ड

50MP कॅमेरा, सर्वात स्वस्त स्मार्टफोन