www.navarashtra.com

Published Nov 30,  2024

By  Harshada Jadhav

सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी फॉलो करा या टीप्स 

Pic Credit -  pinterest

सायबर फ्रॉडच्या घटना सध्या प्रचंड वाढत आहेत. 

सायबर फ्रॉड

फ्रॉडर्स वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. 

फ्रॉडर्स 

अशा परिस्थितीत आपण स्वत:ला सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे. 

सुरक्षा

तुमच्या सर्व अकाऊंटसाठी वेगळे आणि मजबूत पासवर्ड वापरा. यात अक्षरे, संख्या आणि विशेष चिन्हे समाविष्ट करा.

पासवर्ड 

सार्वजनिक वाय-फाय वर बँकिंग डिटेल्स किंवा पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती शेअर करू नका.

सार्वजनिक वाय-फाय

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ती नीट तपासा.

अनोळखी लिंक

तुमचा स्मार्टफोन, संगणक आणि इतर डिव्हाईस नेहमी अपडेट ठेवा.

अपडेट 

चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा आणि ते नियमितपणे अपडेट करा.

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर

जेथे शक्य असेल तेथे, टू-फॅक्टर ऑथेटिकेशन वापरा. हे तुम्हाला सायबर फसवणूक टाळण्यास मदत करेल.

 टू-फॅक्टर ऑथेटिकेशन

तुमचे वैयक्तिक डिटेल्स कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.

वैयक्तिक डिटेल्स 

फिशिंग हल्ल्यांमध्ये, तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील बनावट वेबसाइट किंवा ईमेलद्वारे प्रदान करण्यास सांगितले जाते.

फिशिंग 

सोशल मीडियावर तुमची प्रायवसी सेटिंग्ज मजबूत करा आणि अनोळखी लोकांपासून सावध रहा. 

सोशल मीडिया

सायबर फसवणुकीबद्दल जागरुक राहा. 

सावध रहा