windows 10 करा वेळीच अपडेट 

Science Technology

 13 September, 2025

Author: शिल्पा आपटे

10 वर्षांपूर्वी windows 10 माइक्रोसॉफ्टने लाँच केले, जुलै 2015 मध्ये लाँच केले

माइक्रोसॉफ्ट

Picture Credit:  Pinterest, Unsplash

Microsoft या windows 10 ला सपोर्ट बंद करणार, security, updates मिळणार नाही

सपोर्ट

14 ऑक्टोबरनंतर windows 11 वर अपग्रेड करावे लागेल

काय आहे तारीख?

जगात कोट्यवधी computers Windows 10 वर चालतात, मात्र ते अपग्रेड होऊ शकत नाहीत

अपग्रेड

ठराविक हॉर्डवेअर नसल्याने windows 10 upgrade करणं कठीण जातंय

काय समस्या?

Microsoft ने एक वर्षासाठी हे अपडेट वाढवले आहे, 30 डॉलर्स खर्च करावे लागतील

उपाय

Windows Backup चा वापर करून सेटिंग्जला one drive ने क्लाउडशी सिंक करू शकता

दुसरा ऑप्शन

त्यानंतर Microsoft कडून 1000 पॉइंट्स मिळतील, 1 वर्षाची security अपडेट करावी

फ्री कसे मिळणार?

अपडेट न केल्यास सायबर हल्ला होण्याची भीती, लेटेस्ट फीचर्स मिळणार नाही 

काय आहे धोका?