iPhone 17 च्या लाँचपूर्वी iPhone 16 Pro ची किंमत घटल्याचं दिसत आहे
Picture Credit: ITG, apple.com
Flipkart Freedom sale मध्ये iPhone 16 Pro वर 12 हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 1 लाख 7 हजार 900 रुपयांना उपलब्ध आहे
या iPhone वर बँक ऑफर्ससुद्धा मिळू शकतात, ICICI चे क्रेडिट कार्ड वापरून 6 हजार डिस्काउंट
बँक ऑफर्सनंतर iPhone 16 Pro 1 लाख 1 हजार 900 रुपये झालेली आहे
6.3 इंच डिस्प्ले देण्यात आलेला आहे, थीन बेझल आणि ProMotion सह आलेलं आहे
हा एक पॉवरफुल स्मार्टफोन आहे, यामध्ये A18 Pro चिपसेट बसवण्यात आलेली आहे
ट्रिपल रेयर कॅमेरा सेटअप, 48MP Fusion Camera, अल्ट्रा वाइड अँगल लेन्स