Pova 8 Pro 5G स्मार्टफोनची विक्री भारतात सुरु झाली आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 12GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
8GB + 256GB व्हेरिअंट 49,999 रुपयांत लाँच केले आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
12GB + 512GB व्हेरिअंट 54,999 रुपयांत लाँच केले आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यूपीआय पेमेंटवर कंपनी 3 हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट देणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
ऑफरनंतर स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 46,999 रुपये झाली आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट चिपसेट दिला आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)