दात किडल्यावर गोड पदार्थांचा अतिरेक हे एकच आपल्या डोक्यात येते
Picture Credit: Pinterest
मात्र, कॅविटी होण्याचं कारण फक्त गोड खाणं नाही, इतरही आहेत
Picture Credit: Pinterest
तोंडातील बॅक्टेरियामध्ये जेव्हा साखर मिक्स होते तेव्हाही दात किडतात
Picture Credit: Pinterest
चॉकलेट, कँडी, caramel, किशमिश या पदार्थांमुळे दात चिकट होतात
Picture Credit: Pinterest
ब्रेड, चिप्स, बिस्कीट्स खावू नये, त्यामुळे जास्त प्रमाणात साखर पोटात जाते
Picture Credit: Pinterest
हेल्थ ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड यामध्ये शुगर जास्त प्रमाणात असते,
Picture Credit: Pinterest
दातांमध्ये germs होतात, योगर्ट, केचएप, एनर्जी बार यामुळेही कॅविटी होते
Picture Credit: Pinterest