अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
नारळीपौर्णिमा सणानिमित्त हा कोळी लुक तिने केला आहे.
Picture Credit: Pinterest
जरीची सारी नेसून नाकात नथनी घालून अभिनेत्रीने सौंदर्याचा कळस गाठलं आहे.
Picture Credit: Pinterest
गळ्याभर दागिने, हातात अन् कानात भरभरून आभूषणे कोळी समाजाची विशेष ओळख आहे.
Picture Credit: Pinterest
सुंदर निळाशार समुद्रकिनारी हा फोटोशूट करण्यात आला आहे.
Picture Credit: Pinterest
तिला या कोळी विशेष साज शृंगारात पाहून चाहत्यांना विशेष प्रेम झाले आहे.
Picture Credit: Pinterest