'कुरले कुरले तुझे काले काले बाल...' अंकिताच्या मनमोहक अदा!

Entertainment

19 JULY, 2025

Author:  सायली ससाणे

अभिनेत्री अंकिताने सोशल मीडियावर स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत. 

अंकिता लोखंडे

Picture Credit: Instagram 

 अभिनेत्रीचा या फोटोमधील लूक पाहण्यासारखा आहे. चाहते तिच्या फोटोला चांगला प्रतिसाद देत आहेत.

लूक

Picture Credit: Pinterest

अंकिताने या शेअर केलेल्या फोटोमध्ये  ब्लॅक अँड व्हाईट कॉर्ड सेट घातला आहे.

स्टायलिंग

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने या ड्रेसवर स्वतःचे कुरळे केस मोकळे ठेवले आहे. ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे.

हेअर स्टाईल

Picture Credit: Pinterest

अंकिताने या ड्रेसवर साधा मेकअप केला आहे. आणि न्यूड गुलाबी लिपस्टिक लावली आहे.

मेकअप

Picture Credit: Pinterest

अंकिताने या ड्रेसवर वेगवेगळे पोझ देऊन फोटो शूट केले आहे. आणि हे सगळे फोटो चर्चेत आहेत. 

फोटो शूट

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच ते तिचे कौतुक करत आहेत. 

चाहत्यांचा प्रतिसाद

Picture Credit: Pinterest