Written By: Chetan Bodke
Source: Instagram
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ' बिग बॉस १५' च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी तेजस्वी सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
दरम्यान, तेजस्वीने इन्स्टाग्रामवर ग्रीन कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केले.
तेजस्वी प्रकाशने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केला आहे, ज्यात ती ग्रीन कलरच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते.
या लूकवर अभिनेत्रीने व्हाईट डायमंड ज्वेलरी कॅरी आपल्या सौंदर्यात भर पाडली आहे.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी ब्लॅक आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक तेजस्वीने केलेला आहे.
सध्या तेजस्वीच्या फॅशनचे जोरदार कौतुक केले जात असून नेटकऱ्यांमध्ये तिच्या लूकची चर्चा होत
तेजस्वीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिलेल्या आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.