ड्रेस अन् मौनी रॉयच्या कातिलाना अदा...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून अभिनेत्री मौनी रॉय ही चाहत्यांच्या पसंदीस उतरली आहे. 

अभिनेत्री मौनी रॉय

मौनी रॉय कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. सध्या ती तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली. 

इन्स्टाग्रामवर सक्रिय

काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

प्रिंटेड डिझायनिंग घागरा आणि दुपट्टा कॅरी करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले. 

फॅशन

मौनीने ओपन हेअर, लूकला साजेसे मेकअप करत कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे.

लूक

अभिनेत्रीने लूकला मॅचिंग दागिने वेअर केल्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे.

स्टायलिश लूक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनीने एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस देत चाहत्यांचे लक्ष वेधले.

फोटो पोजोसची चर्चा

इंडियन असो किंवा वेस्टर्न कोणत्याही आऊटफिटमध्ये अभिनेत्री आपली हटके फॅशन करण्याचा प्रयत्न करत असते. 

फॅशन

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव