बँकेचा OTP, PIN किंवा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका.
Picture Credit: Pinterest
WhatsApp किंवा SMS वर आलेल्या बक्षीस आणि लॉटरीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका.
Picture Credit: Pinterest
कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचा स्रोत आणि परवानग्या तपासा.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियावरील बनावट प्रोफाइल आणि फेक ऑफर्सपासून सावध राहा.
Picture Credit: Pinterest
ऑनलाइन पेमेंट करताना वेबसाइट सुरक्षित आहे का, याची खात्री करा.
Picture Credit: Pinterest
फोन किंवा बँक खात्यात काही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा.
\Picture Credit: Pinterest