Tesla ने आता दक्षिण भारतातील सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र असलेल्या हैदराबादमध्ये आपले नवीन आणि भव्य एक्सपिरियन्स सेंटर उघडले आहे.
Picture Credit: Pinterest
हे भारतातील टेस्लाचे पाचवे एक्सपिरियन्स सेंटर आहे.
Picture Credit: Pinterest
या नवीन आउटलेटमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV २०२६ मॉडेल वाय प्रिमियम रिअर-व्हील ड्राइव्ह आणि मॉडेल वाय एल प्रदर्शित करण्यात आला.
Picture Credit: Pinterest
चला हैदराबादमधील या नवीन स्टोअरबद्दल आणि तेथे उपलब्ध असलेल्या गाड्यांबद्दल अधिक जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
हैदराबादमधील माधापूर येथील हाय-टेक सिटीच्या नॉलेज सिटी विभागात हे नवीन हाय-टेक टेस्ला शोरुम उघडले आहे.
Picture Credit: Pinterest
टेस्लाने केवळ शोरुमच उघडले नाही तर ग्राहकांच्या सोयीसाठी डिलिव्हरी आणि विक्रीनंतरच्या सेवा देखील सुरु केल्या आहेत.
\Picture Credit: Pinterest
याचा फायदा तेलंगणा आणि आसपासच्या राज्यांमधील टेस्ला ग्राहकांना कार सर्व्हिसिंग आणि स्पेअर पार्ट्ससाठी कोणताही त्रास होणार नाही. तसेच कॅशलेस सुविधाही मिळेल.
Picture Credit: Pinterest
या केंद्रातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे २०२६ मॉडेल YL चे प्रिमियम रिअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंट आहे.
Picture Credit: Pinterest