सध्या सगळीकडेच अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. यातीलच एक नाव म्हणजे Tesla.
Picture Credit: enfield.com
जगभरात टेस्लाच्या कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
Picture Credit: enfield.com
भारतात देखील Tesla Model Y लाँच झाली आहे.
Picture Credit: enfield.com
नुकतेच या कारला Euro NCAP मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
Picture Credit: enfield.com
5 स्टार सेफ्टी रेटिंगमुळे भारतात या कारची अजूनच डिमांड वाढली.
Picture Credit: enfield.com
प्रवाशांच्या सुक्षिततेसाठी या कारमध्ये 10 एअरबॅग्स दिले गेले आहे.
Picture Credit:enfield.com
या कारची किंमत 59.89 लाखांपासून (एक्स शोरुम) सुरू होते.
Picture Credit:enfield.com